फिफा फुटबॉल कप खेळाची दिनांक ६ ते २८ ऑक्टोंबर २०१७ या कालावधीत भारतात १७ वर्षाखालील फिफा फुटबॉल कप स्पर्धेचे मुंबई ,दिल्ली,पणजी,गुहटी ,कलकत्ता या प्रमुख शहरात आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र फुटबॉल मिशन १ मिलियन अंतर्गत दि.१५ सप्टेंबर २०१७ रोजी नव कृष्णा व्हॅली स्कूल अंतर्गत फुटबॉल स्पर्धाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यासाठी दोन्ही स्कूलच्या मुख्याध्यापकांच्या परवानगीने ११. ३० ते २.३० यावेळेत स्पर्धेचे आयोजन श्री.रा.म.यादव क्रीडा संकुल कुपवाड एम.आय.डी.सी. येथे केले आहे.
तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे नम्र विनंती.
 

Comodo SSL